Sunday, August 17, 2025 01:49:44 PM
शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी, यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Apeksha Bhandare
2025-07-05 20:37:25
ष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, शेतमालाच्या किंमती आणि कर्जबाजारीपणा यामुळं शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याच्या घटनांचं सत्र महाराष्ट्रात सुरूच आहे.
2025-07-02 15:59:29
राज्य सरकारच्या भूमिलेख विभागाचा महत्त्वाचा निर्णय! सातबारा, फेरफार नोंदी, ई-रेकॉर्ड आता व्हॉट्सअॅपवर मिळणार; 50 रुपयांत नोंदणी करून घरबसल्या सुविधा उपलब्ध.
Avantika parab
2025-06-25 14:59:19
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा गहण विषय आहे. तसेच कर्जमाफी करताना कोणत्या घटकाची कर्जमाफी करावी याबाबत क्लिष्टताही आहे. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.
2025-06-13 21:07:53
महायुतीकडून निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी होईल, ही आशा असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
2025-05-27 16:08:05
जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांत झालेल्या आत्महत्यांची संख्या ,आत्महत्या वाढण्याची प्रमुख कारणं-
Samruddhi Sawant
2025-03-28 10:01:14
भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्नासाठी बॅनरबाजी : "शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही...
Manoj Teli
2024-12-30 12:33:16
गेल्या काही दिवसांपासून वातावर बदलाचा फटका आता तूर पिकाला बसताना दिसत आहे
2024-12-22 11:01:32
बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील मित्रत्वपूर्ण संबंध कायम आहेत. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ती मैत्री अधिक घट्ट झाली आहे.
2024-12-19 10:02:40
शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेसंदर्भात ही बातमी आहे. पीएम किसान योजनेची रक्कम वाढण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय.
Manasi Deshmukh
2024-12-19 09:11:27
कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी. दादा भुसेंसह काही आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. निर्यात शुल्क कमी न केल्यास दर पडण्याची भीती
2024-12-19 08:28:12
धुळे तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे मात्र भाजीपाल्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
2024-12-09 08:06:28
दिन
घन्टा
मिनेट